इमारतीची संपूर्ण स्ट्रक्चरल दुरुस्ती, इमारतीवरील नवीन शेड, नाट्यगृहामधील संपूर्ण नवीन फ्लोअरिंग, रंगमंचाचे नुतनीकरण, नवीन खुर्च्या, नवीन फॉल सिलिंग, नवीन अकॉस्टिक पॅनल, संपूर्ण रंगरंगोटी, नवीन अग्निशमन यंत्रणा, नवीन दरवाजे-खिडक्या, नवीन गालिचा व फर्निचर, समोरील व मागील बाजूच्या दर्शनी बाजूचे सुशोभीकरण, नवीन सुरक्षा केबिन, संपूर्ण वायरिंग आणि विद्युतीकरण नव्याने करणे, नवीन ट्रान्सफॉर्मर व जनरेटर बसविणे, ज्येष्ठ नागरिकांकरिता उद्वाहक (लिफ्ट) बसविणे, रंगमंचावरील लाईट्स व ध्वनी यंत्रणा, नवीन वातानुकूलित यंत्रणा आदी कामे करण्यात आली आहेत.