'बाहुबली'तील शिवगामीचा डॅशिंग लूक पाहून चाहते थक्क; फोटो होतायेत व्हायरल
Mayuri Gawade
‘बाहुबली’मध्ये शिवगामीची भूमिका साकारलेली अभिनेत्री राम्या कृष्णन सध्या चर्चेत आहे. | फोटो : विकिपीडिया
तिचे नव्या अवतरातील फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. | फोटो : इंस्टाग्राम (Ramya Krishnan)
हा लूक तिच्या आगामी हॉरर चित्रपट ‘पोलिस स्टेशन में भूत’ मधील आहे. | फोटो : इंस्टाग्राम (ramya_thequeenofhearts)
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी हे फोटो ‘X’ (ट्विटर) वर शेअर करताच ते भन्नाट व्हायरल झाले. | फोटो : एक्स (Ram Gopal Varma)
फोटोंमध्ये ५५ वर्षीय राम्या एकदम डॅशिंग आणि ग्लॅमरस अवतारात दिसतेय. | फोटो : इंस्टाग्राम (ramya_thequeenofhearts)
तिच्या या नव्या अंदाजाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. | फोटो : इंस्टाग्राम (ramya_thequeenofhearts)
‘बाहुबली’मधील कठोर आणि राजेशाही शिवगामी देवीची प्रतिमा बाजूला ठेवत, राम्याने एक नवा बोल्ड अंदाज दाखवला आहे. | फोटो : पिंटरेस्ट
तिच्या आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्तीमुळे आणि स्टायलिश पोझमुळे हा लूक आणखी उठून दिसतोय. | फोटो : इंस्टाग्राम (ramya_thequeenofhearts)
फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे | फोटो : इंस्टाग्राम (Ramya Krishnan)