राणी मुखर्जीने बोल्ड लुकमध्ये केले फोटोशूट

Swapnil S

राणी मुखर्जी सिने-अभिनेत्री व बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. १९९७ सालच्या राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
१९९८ साली आलेला आमिर खानसोबतचा गुलाम हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्याच वर्षी करण जोहरने आपल्या 'कुछ कुछ होता है' ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान व काजोलसोबत राणीला आघाडीची भूमिका दिली.
ह्या चित्रपटाच्या यशामुळे राणी सुपरस्टार बनली. राणीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या व तिला आजवर ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
राणीने घातला ब्लॅक कलरचा ड्रेस आणि त्याच्यासोबत ब्लॅक जॅकेट पण घातले आहे. राणीच्या या फोटोसना चाहत्यांनी पसंती दाखवली आहे.