शेण्यानी केली जादू, रसिका सुनीलच्या हॉट लूकने चाहत्यांना केले घायाळ!

Swapnil S

रसिका सुुनील धबडगांवकर ही एक मराठी अभिनेत्री आहे. रसिका 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेसाठी विशेष लोकप्रिय आहे.
रसिक सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो नेटवर चांगलेच व्हायरल झाले आहेत
तिच्या हॉट लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षांव केला आहे.