रवीना टंडनचा ग्लॅमरस लूक!

Swapnil S

रवीना टंडन ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९९२ ला तिने 'पत्थर के फूल' या हिंदी चित्रपटात सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
त्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या.
रवीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तिने ब्लुव कलरचा नेटचा ड्रेस घातला आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.