पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ खास उपाय करा आणि फिट राहा!

Swapnil S

दोरीवरच्या उड्या ह्या शकतो सकाळच्या वेळीच मारल्या पाहिजे. यामुळे वजन कमी करण्यासाठी अधिक फायदा होतो. चालणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे. सोपा आणि उत्तम व्यायाम म्हणजे चालणे होय. जे लोक दररोज फिरायला जातात. त्यांना जीवघेण्या आजारांचा होण्याचा धोका कमी असतो. हा व्यायाम केल्याने तुमची रक्तातील साखर नियंत्रित होते. | PM
जर तुम्हाला पोटाची चरबी आणि शरीरातील चरबी काढून टाकायची असेल, तर तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट आणि साखर काढून टाकण्याची गरज आहे. कमी चरबीयुक्त अन्नानेही वाढलेले वजन कमी करता येते. | PM
तणावामुळे शरीरात कोर्टिसॉल हार्मोनचे प्रमाण वाढते, जे चयापचय कमी करण्यास मदत करते. जर आपला चयापचय दर कमी असेल तर वजन कमी करणे कठीण आहे. दररोज एक ग्लास ताकाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. | PM
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्या. यामुळे झटपट पोटावरील चरबी कमी होईल. तसेच लिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. | PM
प्रथिनेयुक्त बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते, जे आपल्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय राखण्यास मदत करते. यामुळे पोटाच्या आसपासची चरबी कमी होते. | PM