कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर आहारात लसणाचा समावेश करावा. लसूण हे कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरते. दररोज सकाळी आणि सायंकाळी लसूण खाल्ल्यानं बॅड कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढते. लसूण कोलेस्ट्रॉलची पातळी सहज नियंत्रित करतो. | PM