Rinku Rajguru : रिंकूचे मरीन ड्राईव्हवर सुंदर फोटोशूट; अदा पाहून चाहते झाले घायाळ
Mayuri Gawade
‘सैराट’पासून चर्चेत आलेली रिंकू राजगुरू पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. | सर्व छायाचित्रे : इंस्टाग्राम (Rinku Rajguru)
तिने मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर खास फोटोशूट केले आहे.
फिकट केशरी रंगाची कॉटन साडी तिच्या पारंपरिक सौंदर्याला उठाव देते.
साधा मेकअप आणि मोकळे केस तिच्या लूकला आणखी चार्म देतात.
या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
चाहत्यांकडून या फोटोशूटला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
काहींनी अंदाज वर्तवला की हे फोटोशूट तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी असू शकते.
रिंकू सोशल मीडियावर खूप सक्रीय असून फोटो आणि पर्सनल अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.