नो मेकअप स्टनर! तरीही सुपरस्टार… 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?
Mayuri Gawade
फिल्म इंडस्ट्रीत सौंदर्य खुलवण्यासाठी कलाकार तासन्तास मेकअपवर खर्च करतात.
| Instagram : Sai Pallavi
मात्र साई पल्लवी ही एक अशी अभिनेत्री आहे जिला त्याची अजिबात गरज वाटत नाही.
| Instagram : Sai Pallavi
नैसर्गिक सौंदर्यावर विश्वास ठेवत ती प्रत्येक भूमिकेत मेकअपशिवायच झळकते.
| Instagram : Sai Pallavi
शूटिंगदरम्यान ती केवळ सनस्क्रीन आणि कधी कधी डोळ्यांवर काजळ वापरते.
| Instagram : Sai Pallavi
"मी कधीही मेकअप करत नाही." हे तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आणि प्रत्यक्षातही पाळले.
| Instagram : Sai Pallavi
तिच्या याच नैसर्गिक सौंदर्याचेच वेड प्रेक्षकांना आहे.
| Instagram : Sai Pallavi
मेकअपशिवाय ग्लॅमर निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी साई पल्लवी एक आहे.
| Instagram : Sai Pallavi
लवकरच ती गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘रामायण’ चित्रपटात सिता मातेची भूमिका साकारणार आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंद वाढला आहे. | Instagram : Sai Pallavi