सईने घेतला सूर्यास्ताचा आनंद केले फोटो शेअर

Swapnil S

सई ताम्हणकर ही मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. ती तिच्या बिनधास्तपणामुळे प्रेक्षकांना ती आवडते.
सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. २०१३ला प्रदर्शित झालेल्या 'दुनियादारी' या चित्रपटाच्या यशाने सईला मराठी चित्रपटसृष्टीत एक नवी ओळख मिळाली.
सई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर नारंगी कलरचा शर्ट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करून सूर्यास्ताचा मस्त आनंद घेत फोटो काढले आहेत.