मराठमोळ्या सई ताम्हणकरचे ब्लॅक ड्रेसमधले फोटो पाहून चाहते घायाळ

प्रतिनिधी

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने नवे फोटोशूट केले आहे

यामध्ये तिने ब्लॅक ड्रेसमध्ये काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्कार सोहळ्यामध्ये तिने हा खास लूक केला होता

यावेळी कार्यक्रमातदेखील सईने सगळ्यांचे लक्ष खेचून घेतले

मराठीसोबतच सध्या सई हिंदी चित्रपटांमध्येही वाहवाही मिळवत आहे

'मिमी' चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता

सोशल मीडियावरही सईच्या या नव्या लूकवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत