सईने आपल्या पतीबाबत असलेल्या नात्यांवर केले पहिल्यांदाच हे भाष्य...

प्रतिनिधी

सई ताम्हणकर तिच्या भूमिकांमुळे आणि कामामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीबाबत खुलासा केला आहे.

आताही सई तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीला भेटते.

तसेच जेव्हा त्या दोघांनीही कोर्टामध्ये जाऊन सही केली, त्याचदिवशी त्यांनी मित्र-मंडळींना पार्टीसाठी बोलावले होते

तेव्हाच त्यांनी त्यांच्या घटस्फोटाबाबत मित्रांना माहिती दिली, असे सईने सांगितले

त्यांच्या नात्यामध्ये समजूतदारपणा होता, असेही तिने कबूल केले आहे

त्याच्या नावाचे काढलेले टॅटू अजूनही तसेच आहेत

सई सांगते, एक वेळ अशी येते की जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही करता.

मग त्या गोष्टीची लाज कसली? मग त्या आठवणी पुसून टाकण्यामध्ये काय अर्थ? म्हणून आजही ते टॅटू मी मिरवते.