सई ताम्हणकरचा बोल्ड लूक पाहून चाहते झाले घायाळ

Swapnil S

सई ताम्हणकर ही मराठी-हिंदी चित्रपटातील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत.
ती तिच्या बिनधास्तपणामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ओळखली जाते. ती प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
२०१३ ला प्रदर्शित झालेल्या 'दुनियादारी' या चित्रपटाच्या यशाने सईला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.
ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या इंस्टग्रामवर स्वतःचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने मिक्स कलरच्या ड्रेसमध्ये बोल्ड काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षांव केला आहे.