Sai Tamhankar: सगळीकडे नुसती 'हिरवळ', सईच्या 'या' ड्रेसने इंस्टाग्राम झाले 'गार'

प्रतिनिधी

सई ताम्हणकर या मराठी- हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

ती अभिनयाव्यतिरिक्त तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते

सई नेहमीच तिचे वेगवेगळ्या लूक मधील फोटो शेअर करत असते

या हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील तिचे लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत