'सल्लू भाईजान' झाला ५८ वर्षांचा

Swapnil S

१९८९ला सलमानने प्रमुख नायकाची भूमिका 'मैने प्यार किया' या हिंदी चित्रपटात साकारली होती. या सिनेमाला प्रचंड व्यावसायिक यश कमवले होते व त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार ही त्याला मिळवून दिला.
सलमान हा ५८ वर्षांचा झाला आहे.
बजरंगी भाईजान,वॉन्टेड, दबंग,सुल्तान, टाइगर जिंदा है, अश्या अनेक चित्रपट त्याने केले आहेत.
बॉलीवूडमधील अनेक सेलेब्रेटींनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत. तसेच त्याच्या चाहत्यांनी देखील त्याला शुभेच्या दिल्या आहेत.
सलमान त्याच्या अनेक नावांसाठी ओळखले जातो ' दबंगखान', 'टायगर खान', 'भाईजान','सलमान भाई', 'भाई' इत्यादी त्याची नवे आहेत.