नाकात नथ, केसात गजरा! बिग बॉस विजेती अभिनेत्रीचा मराठमोळा साज होतोय व्हायरल
नेहा जाधव - तांबे
हिंदी बिग बॉस विजेती सना मकबुल आपल्या नवीन लूकसाठी चर्चेत आली आहे. | (Photo - Insta/divasana)
नाकात नथ, केसात गजरा आणि मनमोहक अदाने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. | (Photo - Insta/divasana)
तिने गुलाबी काठ असलेली केशरी रंगाची धूपछाव अशी साधी पण रॉयल दिसणारी साडी परिधान केली आहे. | (Photo - Insta/divasana)
सनाने अगदी सिंपल मेकअप केला असून हा लूक खूपच उठावदार दिसत आहे. | (Photo - Insta/divasana)
सनाचे स्मित हास्य आणि दिलखुलास स्वभाव नेहमीच प्रेक्षकांना भावतो. | (Photo - Insta/divasana)
अलीकडेच तिने लालबागच्या राजाचेही दर्शन घेतलेले पाहायला मिळाले. | (Photo - Insta/divasana)
तिला गणेशोत्सव सण आवडतो हे तिने बिग बॉसमध्ये असताना सांगितले होते. | (Photo - Insta/divasana)
तिचे गणपती बाप्पावरील प्रेम आणि आताचा मराठमोळा लूक पाहून चाहतेही अगदी भारावून गेले आहेत. | (Photo - Insta/divasana)