अनन्या पांडेची पाहा पॅरिस ट्रिप!

Swapnil S

अनन्या पांडे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.
ती सध्या पॅरिस ट्रिपला गेली आहे. नुकतेच तिने तिचे स्वतःचे फोटो सोशल मीडियाला शेअर केले आहेत.
या फोटोंना तिने "Paris for a quick minute", असे कॅप्शन दिले आहे.
ती या सर्व फोटोंमध्ये आनंदी दिसत आहेत. तिचा 'खो गये हम कहा' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलिज झाला आहे.