शहनाझ गिल सध्या तिच्या बोल्ड ड्रेससिंग सेन्स आणि लूकमुळे चर्चेत आहे.
तिच्या स्वभावामुळे ती प्रेक्षकांना ती फार आवडते. तिचे बोलणे आणि तिचे राहणीमान यावरून ती चर्चेत येत असते.
ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिने नुकतेच सोशल मीडियावर स्व:ताचे पोस्ट शेअर केले आहेत. ज्यात तिने ब्लॅक साडी परिधान केली आहे. तिचा बॉंड लूक आणि मिनिमल मेकअप यामध्ये खूप आकर्षक वाटला आहे.