Sharvari Wagh : शर्वरी वाघचा हा रॉयल लूक पाहिलात? पांढऱ्या-सोनेरी अनारकलीत अभिनेत्रीची मोहक अदा

Mayuri Gawade

अभिनेत्री शर्वरी वाघने नुकतेच तिच्या पारंपरिक लूकमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ड्रेसवरील नाजूक सोनेरी नक्षीकामामुळे तिच्या लूकला रॉयल आणि क्लासिक टच मिळाला आहे.
केसांमध्ये लावलेली गोल्डन हेअर ॲक्सेसरीही तिच्या पारंपरिक अंदाजाला खास उठाव देत आहे.

मिनिमल मेकअप आणि मोकळ्या वेव्ही केसांमुळे शर्वरीचा हा लूक अधिक एलिगंट दिसत आहे.
शर्वरीच्या या पांढऱ्या-सोनेरी पारंपरिक लूकमधील फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. | (सर्व फोटो : शर्वरी वाघ/इंस्टाग्राम)