Shehnaaz Gill : शहनाज गिलचा ‘किलर लुक’ पाहिलात का? फॅन्स म्हणाले - “Cinderella कोण?”
Mayuri Gawade
शहनाज गिलने आज तिच्या इंस्टाग्रामवर क्लोज-अप शॉट्स असलेले काही फोटो शेअर करत पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. | Instagram : Shehnaaz Gill
या फोटोंमध्ये शहनाजचा कॅमेरासमोरचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवतो. | Instagram : Shehnaaz Gill
सटल लुक, सॉफ्ट एक्स्प्रेशन्स आणि तिचा खास अंदाज. | Instagram : Shehnaaz Gill
या फोटोंसोबत तिने दिलेलं कॅप्शनही लक्षवेधी ठरलंय- “Soft glow, strong soul.…..” | Instagram : Shehnaaz Gill
शहनाजच्या या अदांनी चाहते थक्क झालेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडलाय. | Instagram : Shehnaaz Gill
कुणी तिला ‘क्वीन’ म्हटलंय, तर कुणी सिंड्रेला | Instagram : Shehnaaz Gill
शहनाज गिल ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिच्या इंस्टाग्रामवर सध्या तब्बल 18.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. | Instagram : Shehnaaz Gill
तिने अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केलं असून आता ती बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडतेय. | Instagram : Shehnaaz Gill