हाडांपासून इम्युनिटीपर्यंत... शेवग्याच्या पानांमध्ये दडलाय पोषणाचा खजिना
Mayuri Gawade
शेवग्याची पाने पोषकतत्त्वांनी समृद्ध असून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात.
व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बी-कॉम्प्लेक्समुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते.
नियमित आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
शेवग्याची भाजी साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतो.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही शेवग्याच्या पानांचा फायदा होऊ शकतो.
फायबरयुक्त असल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट निरोगी राहते.
कॅल्शियममुळे हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यास मदत मिळते.
शेवग्याच्या पानांतील पोषकतत्त्वे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत.
भाजी, डाळ, झुणका किंवा थालीपीठातून शेवग्याची पाने सहज आहारात समाविष्ट करता येतात. | All Photos : Ai Generated