श्रद्धा कपूरची न्यू इयर पोस्ट!

Swapnil S

श्रद्धा कपूर ही चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. २०१०ला 'तीन पत्ती' ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रद्धाचा २०१३ सालचा 'आशिकी २' हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला.
तिने खूप कमी कालावधीत प्रचंड यश प्राप्त करून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
तिने या नव्या वर्षांचे काही फोटोस सोशल मीडियावर शेयर केले. त्यामध्ये तिने व्हाईट कलरचा शर्ट घालून छान पोझ देत आहे.
ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. चाहत्यांना तिचा स्वभाव प्रचंड आवडतो.
तसेच तिने याआधी ख्रिसमसचे काही फोटोस शेयर केले होते ते देखील चाहत्यांना फार आवडले होते त्यामध्ये तिने केकसोबत फोटो काढले होते .