श्रेया बुगडेने लग्नाच्या वाढदिवसाचे खास फोटो केले शेयर

Swapnil S

श्रेया बुगडे ही दूरचित्रवाहिनी अभिनेत्री आहे. श्रेया ही प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाहिणी मालिकांमध्ये काम करते. ती मुळची पुण्याची असून तिने फू बाई फू, चला हवा येऊ द्या या दूरदर्शन कार्यक्रमांद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पहिल्यापासून ती एकमेव स्त्री कलाकार आहे.
श्रेयाने १० लग्नाचा वाढदिवस गेट-ऑफ इंडियाला एका जहाजामध्ये साजरा केला आहे. त्या जहाजात गुलाबाचा बुक्के आणि केक आहे.
तिने २०१५ला झी मराठीचे असोसिएट क्रिएटिव्ह हेड निखिल शेठ यांच्याशी लग्न केले आहे.
तिने ग्रीन आणि व्हाईट कलरचा शर्ट घातला आहे आणि निखिलने पिंक कलरचा शर्ट घातला आहे. श्रेयाने हे सगळे फोटोस सोशल मीडियावर शेयर केली आहे.
तिला अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी लग्नाच्या वाढीवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.