श्रुती हसनचा गोल्डन लूक; चाहत्यांसाठी शेअर केलेत काही खास फोटो

Rutuja Karpe

अभिनेत्री म्हणजे श्रुती हसन हिने नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केलेत.
ज्यात ती गोल्डन ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रुती हसन हि अभिनेत्री आणि गायिका असण्यासोबतच ती मॉडेल, संगीतकार आणि लेखिका देखील आहे.
श्रुतीला अनेक भाषाही अवगत आहेत. तिला हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड उत्तम बोलता येते.
श्रुतीच्या या खास लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेन्ट्सचा वर्षाव केला आहे.