श्वेता तिवारी गेली वेकेशनला; केले फोटो शेअर!

Swapnil S

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमधूम घराघरांत पोहोचलेली श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

श्वेता स्वतःचे वेगवेगळे हॉट आणि बोल्ड फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते.

श्वेता स्वतःचे वेगवेगळे हॉट आणि बोल्ड फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते.
एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्याची एकही संधी ती सोडत नाही.
श्वेता सध्या गोव्यामध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत.
स्विमिंग पूलमधीलही काही फोटोज तिने शेअर केले आहेत.
तिचा हा हॉट आणि बोल्ड अंदाज लोकांना प्रचंड आवडतो. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंस्ट्स आणि लाइक्सचा वर्षांव केला आहे.