सिद्धार्थ मल्होत्राचे ओटीटीवर पदार्पण; पाहा 'या' ठिकाणी

Swapnil S

सिद्धार्थ मल्होत्रा हा एक बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे.
सिद्धार्थच्या 'इंडियन पोलीस फोर्स' या सीरिजमुळे फार चर्चेत आहे.
त्याची ही सीरिज अमॅझॉन प्राइमवर रिलिज झालेली आहे.
या सीरीझमध्ये सिद्धार्थ पहिल्यांदा पोलिसाची भूमिका साकारत आहे. याशिवाय या सीरिजच्या माध्यमातून तो ओटीटी वर पदार्पण करत आहे.
या सीरिजमध्ये सिद्धार्थ बरोबर शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबोरॉय हे देखील आहेत.