सिद्धार्थने मॉडेलिंग पासून केली करियरला सुरवात;जाणून घ्या सविस्तर

Swapnil S

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज ​​39 वर्षांचा झाला आहे. सिद्धार्थने 2012ला करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. इंडस्ट्रीत त्याचे ड्रीम लॉन्च त्याला सहजासहजी मिळाले असे नाही. याआधी सिद्धार्थने चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. | PM
सिद्धार्थने मॉडेलिंगमध्ये 'द ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल' आणि 'द मॅनहंट पेजेंट' देखील जिंकले. चार वर्षे मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर तो याला कंटाळून मॉडेलिंग सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनेता बनण्याच्या इच्छेने तो दिल्लीहून मुंबईत आला. | PM
तो सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. तो त्याचे नवनवीन फोटो सतत त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत असत
त्याचे बर्थडे निमित्य चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहे