प्रतिनिधी
पाठीशी राजकारणाची पार्श्वभूमी असताना स्मिता पाटीलची अभिनय क्षेत्रात स्वतंत्र ओळख
वडील शिवाजीराव पाटील हे प्रतिष्ठित राजकारणी तर आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या
राजकारणाची पार्श्वभूमी असताना स्मिता पाटीलने अभिनय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली
अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या स्मिताने ३१व्या वर्षी जगाचा निरोप घेतला
यशाच्या उंच शिखरावर असताना त्यांनी विवाहित अभिनेता राज बब्बरच्या प्रेमात पडली आणि त्यांच्या प्रेमाची चांगलीच चर्चा झाली
कुटुंबाचा कडाडून विरोध असूनसुद्धा राज बब्बर यांनी घटस्फोट घेतल्यानंतर दोघांनीही लग्नगाठ बांधली
प्रतीक बब्बरच्या जन्मानंतर तिची तब्येत बिघडत गेली आणि अखेर त्यांचा १३ तारखेला मृत्यू झाला
त्यानंतर तब्बल २ दशकांनी वैद्यकीय निष्काळजीपणामुळे स्मिता पाटीलचा मृत्यू झाला असा आरोप दिग्दर्शक मृणाल सेन यांनी केला होता