सोनाली कुलकर्णीचा स्टायलिश व्हेकेशन अंदाज; एकदा फोटो पाहाच

किशोरी घायवट-उबाळे

क्रोएशियामध्ये सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. सोनालीने इन्स्टाग्रामवर व्हेकेशनमधील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. | (All Photos- Instagram)
डुब्रोव्हनिका येथे सोनाली कुलकर्णीने तिच्या नवऱ्यासोबत फोटोशूट केलं.
ब्राईट लाईट्स आणि आकर्षक आउटफिटमुळे सोनालीचा लूक अधिकच खुलून दिसला.
मिनिमल मेकअप आणि क्लासी स्टाइलिंगमध्ये सोनाली सुंदर दिसत होती.
क्रोएशिया ट्रिपमधील या सुंदर फोटोंना चाहत्यांकडून भरभरून पसंती मिळत आहे. "Some cozy and warm moments…" असं कॅप्शन देत सोनालीने हे फोटो पोस्ट केले.