सोनालीने केला मकर संक्रांतीचा स्पेशल लूक; चाहत्यांना दिल्या शुभेच्या म्हणाली...

Swapnil S

सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करते.तिने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले.
सोनाली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
आज मकर संक्रातीनिमित्य सोनालीने सुंदर साज श्रुंगार केला आहे. तिने नुकतेच सोशल मीडियावर तिचे स्वतःचे फोटो शेअर केले आहेत.
❝ आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा. “तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला. ❞ आपणांस व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या शुभॆच्छा..!, असे फोटोला कॅप्शन देत तिने सर्वांना शुभेच्या दिल्या आहेत.