सोनाली कुलकर्णी 'या' दाक्षिणात्य सिनेमातून येणार भेटीला
Swapnil S
सोनाली कुलकर्णी ही एक मराठी अभिनेत्री आहे. ती आपल्यादिलखेच अदा आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड करून टाकते.
सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
सोनाली आता मराठीसोबत दाक्षिणात्य चित्रपटात देखील काम करणार आहे. ती लवकरच एका मल्याळम चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'मलाइकोकटाई' वालीबन या सिनेमात सोनालीने काम केले आहे.
तिने नुकतेच ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्चसाठी ब्लॅक आणि व्हाइट कलरचा ड्रेस घातला होता. या ड्रेसचे तिचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.