सोनालीच्या फोटोंनी वाढवले नेटवरचे तापमान!

Swapnil S

सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.ही प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करते. कारकिर्दीच्या प्रारंभी एक मॉडेल म्हणून काम केल्यानंतर तिने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटामधून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले
सोनाली ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती नेहमी तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेयर करत असते.
तिने नुकतेच सोशल मीडियावर तिचे स्वीमिंग कॉस्चुममधले काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
तिने निळ्या रंगाचा स्वीमिंग कॉस्चुमम घालून ती पूलमध्ये मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. सोबत तिने सोनचाफा केसात लावला आहे.
तिच्या या फोटोसवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून ती न्यू इयरचे चांगलेच सेलिब्रेशन करत आहे.