सोनम कपूरचा ग्लॅमरस लूक; काळ्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!

Swapnil S

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे
फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते.
अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.
सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
सोनमने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय.
सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले.
सोनमने एक नवं फोटोशूट शेअर केलंय. ज्यात ती तिच्या नवऱ्यासोबत दिसत आहे.