साऊथचा सुपस्टारस्टार रजनीकांत झाला ७३ वर्षांचा
नवशक्ती Web Desk
रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर इथं झाला
रजिनी, थलैवा, सुप्परस्टार ,बॉस इत्यादी नावे चाहत्यांनी ठेवली
वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी दिल्या शुभेच्या
आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात केले घर
तमिळ, हिंदी,कन्नड,तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला.