Spruha Joshi : मैं कि कागज की एक कश्ती हूँ... मोरपंखी साडीतील स्पृहाचा सोज्वळ अंदाज!

Mayuri Gawade

मराठी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. | Instagram : spruhavarad
तिच्या सोशल मीडियावरील काव्यात्मक आणि विचारप्रवृत्त पोस्ट नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. | Instagram : spruhavarad
नुकतंच स्पृहाने इंस्टाग्रामवर काही सुरेख फोटो पोस्ट केले आहेत. | Instagram : spruhavarad
स्पृहाने तिच्या या सुंदर फोटोंसोबत उर्दू कवी तहज़ीब हाफी यांची "मैं कि कागज की एक कश्ती हूँ, पहली बारिश ही आखिरी है मुझे" ही शायरी कॅप्शन दिली आहे. | Instagram : spruhavarad
तिने मोरपंखी रंगाची साडी परिधान केली आहे. सोबतच मोकळे केस आणि सटल लूकमध्ये ती खूपच सोज्वळ दिसत आहे. | Instagram : spruhavarad
हातात छत्री घेऊन पावसाचा आनंद घेणाऱ्या स्पृहाचं हसू मनाला भिडतंय. | Instagram : spruhavarad
ही पोस्ट पाहून अनेक मराठी कलाकारांनी कमेंटमध्ये हार्ट इमोजी शेअर करत तिचे कौतुक केलं आहे. | Instagram : spruhavarad
स्पृहाचा हा लूक चाहत्यांच्या मनात घर करत आहे. | Instagram : spruhavarad