उन्हाळ्यात रोज खा 'या' भाज्या; उष्णतेचा त्रास होईल कमी

किशोरी घायवट-उबाळे

दुधी भोपळा - पचन सुधारण्यासोबतच शरीराला नैसर्गिक थंडावा देतो. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
टोमॅटो - व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे उष्णतेचा प्रभाव कमी होतो.
पालक - शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे देऊन थकवा दूर ठेवण्यास मदत करते.
कांदा - उन्हाळ्यात कांदा फायदेशीर मानला जातो.
कारले - शरीरातील उष्णता कमी करून रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करते.
पुदिना - शरीराला फ्रेशनेस देऊन पोट थंड ठेवण्यास मदत करतो.
काकडी - शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढून बॉडी हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)