दिवसभर राहा कंफर्टेबल! उन्हाळ्यात ऑफिस- कॉलेजसाठी बेस्ट आउटफिट्स

Mayuri Gawade

उन्हाळ्यात ऑफिस किंवा कॉलेजला जाताना कपडे असे हवे, जे दिसायलाही छान आणि दिवसभर घालायलाही आरामदायी असतील.
सैल फिट, हलके फॅब्रिक आणि easy-to-carry pattern हे अशा दिवसांसाठी उत्तम ठरतात. पाहूया काही stylish आणि comfortable पर्याय.
लाँग श्रग आणि वाइड-लेग जीन्स - हा लुक हलका, मोकळा आणि दिवसभर आराम देणारा आहे. casual day साठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.
प्रिंटेड कुर्ती आणि पांढरी पॅन्ट - simple आणि summer-friendly असा हा लुक ऑफिस आणि कॉलेज दोन्हीसाठी योग्य आहे.
लूज शर्ट आणि सैल ट्राउझर्स - formal touch आणि comfort यांचा छान समतोल या outfit मध्ये दिसतो. दिवसभर बसून काम करणाऱ्यांसाठीही हा लुक चांगला आहे.
ट्युनिक टॉप आणि जीन्स - हा लुक easy, elegant आणि रोजच्या वापरासाठी अगदी सोयीचा वाटतो.
ब्राइट प्रिंटेड कुर्ता सेट- हा outfit comfortable तर आहेच, पण त्यात summer mood सुद्धा छान दिसतो.
स्लीव्हलेस मिडी ड्रेस - उन्हाळ्यात हलकं आणि breezy वाटावं, यासाठी असा dress उत्तम पर्याय ठरतो.
फ्लोई प्रिंटेड कुर्ता - ethnic look हवा असेल, पण कपडे जड नको असतील, तर हा पर्याय नक्कीच उपयोगी पडेल.
ए-लाइन कुर्ता आणि पलाझो - हवा खेळती राहील आणि दिवसभर मोकळेपणाने वावरता येईल, असा हा आरामदायी लुक आहे.