तापसी पन्नूने केले फिल्म फेयर मॅगजीसाठी फोटोशूट!

Swapnil S

तापसी पन्नू ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० ला एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या तापसीने तमिळ व मल्याळी भाषिक चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत.
२०१३ ला प्रदर्शित झालेल्या 'चष्मे बद्दूर' या चित्रपटामध्ये भूमिका करून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
तापसी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
तापसीने नुकतेच फिल्मफेयर मॅगझीनसाठी फोटोशूट केले होते आणि ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.