तमन्नाच्या दिलखेच अदा पाहून, चाहत्यांच्या नजरा हटेना; पाहा फोटो

Swapnil S

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्री आता तिच्या सिनेमांमुळे बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.
तमन्ना भाटिया हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक फार आवडला आहे.
तमन्ना कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. तमन्ना हिचं फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
तमन्ना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तमन्ना स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
तिने पोस्ट केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंस्टचा वर्षाव केला आहे.