Tamannaah Bhatia : रेड अँड वाईन गाऊनमध्ये तमन्नाचा ग्लॅमरस लुक; चाहते झाले घायाळ
नेहा जाधव - तांबे
दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंत स्टाइल आणि ग्लॅमरमुळे तमन्ना भाटियाचे चाहते नेहमी तिच्यावर भाळतात. | (Photo - Insta/tamannaahspeaks)
ग्लॅमरस आणि एलिगंट लूक एकत्र करण्याची कला ती उत्तम प्रकारे जाणते आणि तिचा लेटेस्ट लूक तर खरंच अप्रतिम आहे! | (Photo - Insta/tamannaahspeaks)
अलिकडेच झालेल्या फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड्स २०२५ मध्ये तमन्ना भाटिया स्टाईलच्या ग्लॅमरस अंदाजात पोहोचली. | (Photo - Insta/tamannaahspeaks)
तिने वाईन-रेड रंगाचा सुंदर गाऊन परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, | (Photo - Insta/tamannaahspeaks)
फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड्स २०२५ मध्ये तमन्नाने क्रिस्टीना फिडेलस्कायाने डिझाइन केलेला गाऊन घातला होता. | (Photo - Insta/tamannaahspeaks)
तमन्नाचा बोल्ड लूक, ग्लोइंग मेकअप पाहून तिचे चाहते तिच्यावर नेहमीप्रमाणे घायाळ झाले आहेत. | (Photo - Insta/tamannaahspeaks)