तारा सुताराने शेयर केले ख्रिसमसचे फोटो

Swapnil S

ताराने तिच्या घरी ख्रिसमस पार्टीचे नियोजन केले होते.तिने सोशल मीडियावर ते सगळे फोटो नुकतेच शेयर केलेआहेत .
तिने फोटो शेयर करत त्यामध्ये काय काय आहे ते सगळे सांगितले आहे.एका प्लेटमध्ये ऑरेंज आणि चेरी आहेत त्यांना तिने सजवून प्लेटमध्ये ठेवले आहे.
तसेच तिने ख्रिसमसचे ट्री देखील सजवले आहे.त्या ट्री जवळ तिने चॉकलेट्स आणि माशमेलो ठेवले आहेत आणि अजून बरेच काही आहे.
तिने एक टेबले डिझाइन केले आहे. त्यावर एक रोपटे, क्रॅनबेरी आणि ग्रेव्ही, पाई आणि मॅपल अंजीर सॅलड, कुरकुरीत भाजलेले बटाटेअश्या बऱ्याच गोष्टी ठेवल्या आहेत.
ग्रेटिन आणि पालक बेक, सॅल्मन रीथ्स आणि ऑलिव्ह आणि एन्नेथल स्टिक्स, भिजवलेल्या मिन्स पाई, चॉकलेट लॉग, पेकन पाई देखील ठेवले आहे .
त्याचबरोबर ताराने ब्लॅक ड्रेस घातला आणि गळ्यात ब्लॅक कलरचे नेकलेस पण घातला होता.