गोड आणि थंडगार; फालुद्याचे 'हे' टेस्टी प्रकार एकदा ट्राय कराच!
किशोरी घायवट-उबाळे
रॉयल कुल्फी फालुदा - कुल्फी, ड्रायफ्रूट्स आणि गुलाब सिरपमुळे रिच स्वाद मिळतो. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
चॉकलेट फालुदा - चॉकलेट प्रेमींसाठी आईस्क्रीम आणि सिरपने भरलेला खास पर्याय ठरतो.
मॅंगो फालुदा - आंब्याचा गर आणि व्हॅनिला आईस्क्रीममुळे समर स्पेशल टेस्ट मिळते.
रबडी फालुदा - घट्ट रबडी आणि सेवईंच्या कॉम्बिनेशनमुळे चव दुप्पट होते.
स्ट्रॉबेरी फालुदा - फ्रूटी फ्लेवर आणि थंडगार आईस्क्रीममुळे हा फालुदा खूप लोकप्रिय आहे. | Picasa
केशर पिस्ता फालुदा - केशर आणि पिस्त्यामुळे या फालुद्याला शाही स्वाद आणि सुगंध येतो.
रोझ फालुदा - गुलाब सिरप, तुळशीच्या बिया आणि दूध यामुळे शरीराला थंडावा मिळतो.