Teacher's Day 2026 : शिक्षकांना गिफ्ट द्यायचंय? 'या' भन्नाट आयडिया एकदा पाहाच

किशोरी घायवट-उबाळे

Personalised Pen - शिक्षकांच्या नावासह पेन देऊन भेटवस्तूला खास बनवा.
Customised Mug - शिक्षकांचा फोटो किंवा खास मेसेज असलेला मग हा सुंदर पर्याय आहे.
Memory Book - विद्यार्थ्यांच्या आठवणी आणि शुभेच्छांनी भरलेले पुस्तक शिक्षकांना नक्कीच भावेल.
Indoor Plant - शिक्षकांना हिरवाईची आणि सकारात्मकतेची भेट द्यायची असेल तर रोप द्या.
Favourite Book - शिक्षकांच्या आवडीचे पुस्तक देऊन त्यांच्या वाचनप्रेमाला प्रोत्साहन द्या.
Handmade Greeting Card - स्वतःच्या हाताने तयार केलेल्या कार्डमधून मनातील भावना व्यक्त करा.
Personalised Diary - रोजच्या नोंदींसाठी नाव किंवा मेसेज असलेली डायरी उपयोगी ठरेल.
Desk Organiser - शिक्षकांच्या टेबलासाठी स्टायलिश आणि उपयोगी ऑर्गनायझर हा उत्तम पर्याय आहे.
Thank You Hamper - चॉकलेट्स, पेन, डायरी आणि छोट्या गिफ्ट्सचा सुंदर हॅम्पर तयार करा.