हृदयासाठी – काळे मीठ आपल्या हृदयासाठी आरोग्यदायी आहे. याचा फायदा हृदयाच्या आरोग्याला होतो. त्यामुळे जर तुम्हाला हृदयाचा त्रास असेल तर तुम्ही त्याचे सेवन सहज करू शकता. याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते, म्हणून आपण दररोज त्याचे सेवन करू शकता. | PM