हिरव्या मुगाचे फायदे जाणून घ्या सविस्तर!

Swapnil S

हिरवे मून हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे शाकाहारी लोकांच्या आहारासाठी हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. | PM
शरीरातील एन्झाईम्स आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक प्रथिन्यांची निर्मिती करण्यास मदत करतात. | PM
हृदयाच्या रोगांसाठी मूग खाणे फायदेशी ठरु शकते.तसेच भूक नियंत्रणामध्ये ठेवण्यास देखील मूगाची मदत होते. | PM
पचनक्रिया सुधारण्यास देखील हिरवे मूग फायदेशी ठरु शकतात. | PM