करिश्मा तन्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याने केले खास फोटो शेयर

Swapnil S

वरून बंगेराने करिश्माआणि स्वतःचे काही फोटोस सोशल मीडियावर शेयर केले आहेत त्याचंबरोबर फोटो खाली "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. तुझे वर्ष छान जावो.. तुझ्यावर खूप प्रेम आहे." असे कॅप्शन दिले आहे. | PM
तिने 2001 मध्ये क्यूंकी सास भी कभी बहू थी या टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले होते.ती पालखी, नागिन 3आणि कयामत की रात मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे | PM
करिश्मा तन्नाचे वरून बंगेरा याच्याशी ५ फेब्रुवारी २०२२ ला लग्न केले. | PM
PM
करिश्मा तन्ना बंगेरा ही एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि अँकर आहे. जी प्रामुख्याने हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम करते.