बॉलिवूडच्या बेबोचा किलर लूक! करिनाच्या फोटोंवर चाहते झाले फिदा

Swapnil S

करीना कपूर खान ही एक हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रोमँटिक कॉमेडीपासून ते क्राइम ड्रामापर्यंत अनेक प्रकारच्या चित्रपट तिने विविध पात्रे साकारली आहेत.
करिनाला सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मनाली जाते.
करिना ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच करिनाने कतार येथील इव्हेंटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षांव केला आहे.