'या' ५ गोष्टी तुम्हाला इतरांपेक्षा खास बनवतात

Suraj Sakunde

आपली स्वतंत्र ओळख असावी, असं प्रत्येकाला वाटतं. | fpj
स्वतःला खास बनवण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला खास बनवतात. | fpj
स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता असावी. कुणाच्या दबाबाखाली येऊन योग्य की अयोग्य असा निर्णय घेऊ नये. | fpj
ज्या लोकांकडे योग्य गोष्टींना योग्य आणि चुकीच्या गोष्टींना चूक म्हणायची हिंमत असते, ते योग्यप्रकारे निर्णय घेऊ शकतात. | fpj
जे लोक सकारात्मक विचाराचे असतात, ते नेहमी इतरांपेक्षा वेगळे दिसतात. असे लोक नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाहीत. | fpj
एखाद्या ठराविक गोष्टीवरून एखाद्याविषयी आपलं मत बनवू नये. अशा व्यक्तिमत्त्व सर्वांना आकर्षित करतात. | fpj
सकारात्मक विचाराचे लोक नेहमी वर्तमानात जगतात. ते भूतकाळातील चुकांपासून शिकतात आणि भविष्यासाठी नियोजन करतात. | fpj