उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचवतील 'या' ५ गोष्टी

Suraj Sakunde

उन्हाळ्यात अनेक लोकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. | FPJ
शरीरात पाणी कमी झाल्यामुळं अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. | FPJ
शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणून काही फळं खाल्लानं फायदा होऊ शकतो. | FPJ
गरमीच्या दिवसात तोंडली खाल्यामुळं शरीरातील पाण्याची कमी भरून निघते आणि शरीर डिहायड्रेट होण्यापासून वाचते. | FPJ
काकडीमध्ये पाणी आणि फायबर विपुल प्रमाणात असतं. त्यामुळं डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी काकडी फायदेशीर ठरते. | FPJ
गरमीमध्ये दररोज कलिंगड खायला हवं. कलिंगडामध्ये पाणी, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयरन इत्यादी पोषकतत्त्वे आढळतात. | FPJ
डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरतं. | FPJ
उन्हाळ्यात आंबे, संत्री, पेरू अशी मोसमी फळे खाल्यानं शरीरातील पाणी कमी होत नाही. आणि शरीर डिहायड्रेट होण्यापासून वाचते. | FPJ