काय सांगता! 'या' फळाला कधीच कीडे लागत नाहीत
Suraj Sakunde
फळांचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं, हे आपल्याला माहीतच आहे. | fpj
फळांचे फायदे पाहता आपण त्यांना घरी घेऊन येतो. पण बऱ्याचदा फळांना कीडे लागतात आणि ते खराब होतात. | fpj
परंतु तुम्हाला माहिती आहे की केळी हे एक असं फळ आहे ज्यामध्ये कीडे लागत नाहीत. चला जाणून घेऊया कारण | fpj
केळामध्ये साइनाइड नावाचं केमिकल असतं. त्यामुळं केळाला कधी कीडे लागत नाहीत. | fpj
विटामिन्स आणि मिनसल्सनी युक्त अशा केळीची एक हजारहून अधिक प्रजाती आहेत. यापैकी साधारणपणे ३३ प्रजाती देशात उपलब्ध आहेत. | fpj
भारतात इलायची केळीची खूपच डिमांड आहे. बिहार, उडीसा इत्यादी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. | fpj
तसं पाहिलं तर केळीचे शरीराला खूप फायदे असतात, परंतु त्याच्या ज्यादा सेवनानं शरीराला नुकसान होतं. | fpj
केळीचे जास्त सेवन केल्यानं उलटी, शरीराला सूज येणं, गॅस, लठ्ठपणा इत्यादी समस्या होऊ शकतात. | fpj
डायबिटीजच्या रुग्णांनी पिकलेली केळी खाणं टाळायला हवं. त्याऐवजी कच्च्या केळाचं सेवण करू शकता. | fpj
कच्च्या केळीमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणून आरोग्यतज्ञ कच्चं केळ डायबिटीज रूण्नांसाठी उपयुक्त असल्याचं मानतात. | fpj